IND vs AUS : मानलं, हातावर रक्ताच्या गुठळ्या होऊनही ऋषभ पंतचा एकदम कडक SIX, VIDEO
IND vs AUS : वेदना सहन करुन जो लढतो, तो खरा योद्धा. ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीतून तेच उदहारण सादर केलय. सिडनी कसोटीत शरीरावर अनेकदा चेंडू लागूनही ऋषभने हार मानली नाही. तो लढत राहीला व एक खणखणीत सिक्स मारला. त्याचा हा सिक्स पाहून सगळेच हैराण झाले.Ads Links by Easy Branches
Play online games for free at games.easybranches.com
Guest Post Services www.easybranches.com/contribute
Play online games for free at games.easybranches.com
Guest Post Services www.easybranches.com/contribute