Dhananjay Munde: कोणताही थाट नाही, बडेजाव नाही, शक्तीप्रदर्शनही टाळलं; धनंजय मुंडे परळीतून साधेपणाने उमेदवारी अर्ज भरणार

Maharashtra Assembly election 2024:राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज गुरुवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते 2Ads Links by Easy Branches
Play online games for free at games.easybranches.com

Guest Post Services www.easybranches.com/contribute