पुरावे असतील तरच करा आरोप!

भारताने कॅनडाला सुनावले खडे बोल : निज्जर हत्या प्रकरण वृत्तसंस्था/ लाओस दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्या प्रकरणावरून भारत सरकारने कॅनडाला खडे बोल सुनावले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो कुठल्याही पुराव्यांशिवाय दहशतवादी निज्जरच्या हत्येसाठी भारतAds Links by Easy Branches
Play online games for free at games.easybranches.com

Guest Post Services www.easybranches.com/contribute